Jalna News : जालन्यात आंबेडकरी समाजाकडून रास्तारोको | VIDEO

Ambedkarite People Rasta Roko : जालना जिल्ह्यात आंबेडकरी समाजाकडून परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ रास्तारोको करण्यात येत आहे. यावेळी अंबड चौफुलीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.

परभणी घटनेच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यात समस्त आंबेडकरी समर्थकांकडून अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. जवळपास गेल्या चाळीस मिनिटांपासून हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.

जालन्यात आंबेडकरी समाजाकडून शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. जवळपास 40 मिनिटं आंबेडकरी समाजाने रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे वाहनाच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. परभणी घटनेच्या निषेधार्थ आज जालन्यात आंबेडकरी समाजाकडून जालना शहरातील अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास 40 मिनिटं आंबेडकरी समाजाकडून हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबड चौफुली येथे वाहनांच्या लांबच लांब रागा लागलेल्या पाहायला मिळाल्या. दरम्यान, परभणी घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com