Video
Mahayuti Special Report : महायुतीला अजित पवारांचं ओझं? राष्ट्रवादीच्या मतदारसंघात महायुतीची पिछेहाट?
महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यामुळे भाजप आणि शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं कळतंय.