Special Report : पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी नवा गेम प्लॅन

BJP News Today | 2024 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर भाजपची चिंता वाढलीय. 400 पारचा आकडा गाठण्यासाठी 2019च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढणं गरजेचं आहे.

2024 लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर भाजपची चिंता वाढलीय. 400 पारचा आकडा गाठण्यासाठी 2019च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढणं गरजेचं आहे. म्हणूनच आता भाजपने नवा गेम प्लॅन आखलाय..काय आहे हा प्लॅन पाहुयात या रिपोर्टमधून...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com