Video
Video: पुणेकरांची चिंता वाढली! गर्भवतींना झिकाचा धोका... झिकाची रुग्णसंख्या पुण्यात 66 वर...
Pune Zika Virus News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रोगांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये आता पुण्यात झिका रुग्णांची एकूण संख्या 66वर पोहोचली आहे.