Video: केशवराव भोसले नाट्यगृहाला आग; कलाकारांना अश्रू अनावर

Kolhapur News: कोल्हापुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री उशीरा आग लागली होती. ही आग एवढी वाढली की,संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं.

कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री उशीरा आग लागली होती. हीआग एवढी भीषण होती की, संपूर्ण नाट्यगृह यामध्ये जळालं. फक्त सांगडाच उरला आहे. विशेष म्हणजे संगीत सूर्य नटसंम्राट केशवराव भोसले यांच्या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही घटना घडलीये. त्यामुळे कलाकरांनीही दु:ख व्यक्त केलंय.नटसंम्राट केशवराव भोसले यांची आज 134 वी जयंती आहे. परंतु काल रात्री ही दुर्देवी घटना घडलीये. अनेक अजरामर नाटकं या नाट्यगृहात पार पडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com