VIDEO: Ahmednagar शहरात कोयता गॅंगनची धुडगूस, घटना CCTV कैमेऱ्यात कैद

Ahmednagar Koyta Gang News: अहमदनगर शहरात कोयता गॅंगने घातली धुडगूस, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलीसांकडून तीन गुंडांना पकडण्यात यश.

https://www.youtube.com/watch?v=BN-AX8DELJMअहमदनगर शहरात कोयता गॅंगने धूडगुस घातल्याची बातमी समोर येत आहे. शहरातील नगर पुणे रोड वरील कायनेटिक चौक येथे रात्रीच्या सुमारास चाहच्या टपऱ्या पाडून कोयता गॅंगने धूडगुस घातली आहे. गुंडांच्या दहशतीचा हा सर्वप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोयता घेऊन रोडवर आरडा ओरड करत या गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच गुंडांनी छोट्या टपऱ्या पाडून मोठे नुकसान केले आहे. कोतवाली पोलिसांनी यांमधील तीन गुंडांना अटक केली आहे. पोलीसांनी या गुंडांचा पाठलाग करून यांमधील तीन गुंडांना अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com