Video
Ladli Lakshmi Yojana : महाविकास आघाडी महालक्ष्मी योजना आणणार, नाना पटोलेंची घोषणा
Ladli Lakshmi Yojana vs Ladki Bahin yojana : मविआनंही निवडणूक जिंकण्यासाठी यापेक्षा दुप्पट पैसे देणा-या महालक्ष्मी योजनेची घोषणा केलीय. मविआ सत्तेत आल्यास कर्नाटकाच्या धरतीवर महालक्ष्मी योजना आणणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलं.