Thane Railway Station : बापरे! गर्दीचा महापूर, ठाणे स्थानकावर प्रवाशांचा महापूर

Thane Railway Station : ठाणे स्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा महापूर! पावसानंतर स्थानकावर गर्दीच गर्दी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन ठाण्याला जाणारी लोकल रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी वरुन ठाणे ला एकही लोकल जाणार नाहीये. ही माहिती मध्य रेल्वेने दिलीये. त्यामुळे ठाणे स्टेशवर अभुतपूर्व गर्दी पहायला मिळाली. 2 ते 3 तासांपासून हजारो प्रवाशी रेल्वेची वाट पाहत स्थानकावर ताटकळत उभे आहेत. यामुळे ठाणे स्थानकावर प्रवाशांची तुडुंब गर्दी पहायला मिळतेय. अवकाळी पावसाचा तडाखा कमी झालाय, पण आता ठाणे स्थानकावर प्रवाशांना घरी पोहचण्यासाठी संघर्ष करावा लागतोय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com