Special Report : मुंबईकरांचं मरण, होर्डिंगवरून राजकारण...

Uddhav Thackeray News Today | मुंबईतल्या मतदानापूर्वीच घाटकोपर होर्डिंग दुर्घटना घडली. आता यावरून जोरदार राजकारण सुरूये. भाजप नेते राम कदम यांनी मुख्य आरोपी भावेश भिंडेंसोबतचे फोटो ट्वीट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईतल्या मतदानापूर्वीच घाटकोपर होर्डिंग दुर्घटना घडली. आता यावरून जोरदार राजकारण सुरूये. भाजप नेते राम कदम यांनी मुख्य आरोपी भावेश भिंडेंसोबतचे फोटो ट्वीट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर छगन भुजबळ यांनी ठाकरेंची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com