Mumbai Railway News: हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारलं

डोंबिवलीची रिया असेल किंवा अवधेश दुबे रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे दररोज कुणा न कुणाचा तरी बळी जातोय.

Mumbai Local News: Special Report: मुंबईत लोकलनं प्रवास करणं म्हणजे जणू जिवाशी खेळच बनलंय. लोकलमधल्या गर्दीमुळे दररोज सरासरी 6 प्रवाशांचा बळी जातोय. यावरूनच आता कोर्टानं रेल्वे प्रशासनाची कानउघडणी केलीय. प्रवासी म्हणजे जनावरं आहेत का? असा सवाल करत कोर्टानं रेल्वे प्रशासनाला चपराक लगावलीय. आता सबबी देऊ नका, ठोस उपाययोजना सांगा अशी सक्त ताकीदच कोर्टानं दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com