Video
Hemant Godse In Nashik | उमेदवारी देण्यावरून हेमंत गोडसेंनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
Hemant Godse In Nashik | उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याने त्याचा इम्पॅक्ट झाला. अनेक स्पर्धक तयार झाले होते. मात्र उमेदवारी देण्यास विलंब झाल्याने फटका बसला, असं शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे म्हणाले.