Video
Special Report : अखेर नाशिकच्या जागेचा तिढा सुटला! हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब
Hemant Godse News Today | गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या नाशिक, ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या जागांचा तिढा अखेर सुटलाय. तिनही जागा आपल्याकडे ठेवण्यात शिंदे गटाला यश आलंय. नाशकातून शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.