VIDEO: Nashik मधील Surgana तालुक्यात मुसळधार! अनेक गावांचा तुटला संपर्क

Nashik Surgana Rain News: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालूक्यात मुसळधार, गावांचा संपर्क तुटला, लोकांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नार, पार, तान, मान, अंबिका या प्रमुख नद्यांसह सर्व नदी, नाल्यांना महापूर आला आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शेती कामासाठी आणि बाहेरगावी गेलेले अनेक लोक अडकून पडल्याची माहिती मिळत आहे. त्यातील काहींनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून घरी जाण्याचा देखील प्रयत्न केला. सुरगाणा-गुजरात राज्य मार्गावर गावांजवळ वटवृक्ष कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com