Pune Rain News | रस्त्यावरुन गाड्या वाहून गेल्या, पुण्यात पावसाचा हाहाकार! Video Viral

पुण्यात पावसाला सुरुवात झालीये. पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला झाली सुरुवात झालीय.

Pune Rain News | पुण्यात पावसाला सुरुवात झालीये. पुण्यातील मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला झाली सुरुवात झालीय. उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड परिसरातील अनेक गावांना आज मान्सूनपूर्व जोरदार पावसाने झोडपलं असून उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळालाय. आज झालेल्या या पावसामुळे बळीराजा शेतकरी सुखावला असून लवकरच शेती मशागतीच्या कामांना वेग येणारे. पुण्यात पवासाने कहर केलाय. रस्त्यावरुन गाड्या वाहून गेल्या! व्हिडीओ व्हायरल झालाय. बघा संपूर्ण व्हिडीओ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com