Hingoli Flood: हिंगोलीमध्ये पुराचा धोका वाढला, नदीच्या पुराचा डोंगरगावला वेढा; पाहा व्हिडिओ

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यात पुराचा धोका अधिक वाढला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्या नंतर जनजीवन विस्कळीत झालंय.

हिंगोली जिल्ह्यात पुराचा धोका अधिक वाढला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्या नंतर जनजीवन विस्कळीत झालंय. नांदेड राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या डोंगर गावाला कयाधू नदीच्या पुराने वेढा दिलाय. गावकऱ्यांना आता प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान, हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने कयाधू नदीला पूर आला आहे. यातच शेतात पाणी शिरल्याने मुलं आणि आई पुरात अडकले होते. मात्र एनडीआरएफने दोघांची सुटका केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com