Mumbai Heat Wave News | मुंबईकरांचे होणार हाल; मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई, ठाण्यात उन्हाची काहिली वाढलेली असताना आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणार आहे असा इशारा देण्यात आलाय.

मुंबई, ठाण्यात उन्हाची काहिली वाढलेली असताना आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणार आहे असा इशारा देण्यात आलाय. तिन्ही जिल्ह्यांत पुढचे 24 तास महत्त्वाचे असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लाटेनंतर दोन दिवस सामान्या वातावरण राहिल असेही हवामान विभागाने म्हटलं आहे. बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवान केले जात आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com