Bhagwan Pawar News : नियमबाह्य काम करायला नकार दिल्याने कारवाई, आरोग्य अधिकाऱ्याचे खळबळजनक पत्र
नियमबाह्य काम करायला नकार दिला म्हणून आपल्यावर कारवाई झाली, असा आरोप करत आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. भगवान पवार यांनी पत्रात म्हटले आहे की आरोग्यमंत्र्यांनी आपल्याला कात्रजच्या ऑफिसमध्ये बोलावलं. आणि नियमबाह्य कंत्राटे आणि खरेदी कामासाठी दबाव आणला. पण आपण या कामासाठी नकार दिला म्हणून आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. तसेच आपण मागासवर्गीय असल्यानेही आपल्याला वारंवार त्रास दिल्याचेही पवार यांनी पत्रात म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.