Special Report : क्रिकेटर Hardik Pandya आणि Natasa Stankovic यांचा घटस्फोट होणार?

Hardik Pandya News Today | मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चिंतेत आहे. रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार आहेत.

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यामागे संकटांचं शुक्लकाष्ट लागलंय. आधी मुंबई इंडियन्सने खाल्लेला सपाटून मार आणि त्यानंतर नताशासोबतच्या घटस्फोटाची चर्चा. मात्र याच नताशा-हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चेत आता नवा ट्विस्ट आलाय. त्यावरचा हा खास रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com