Video
Ghatkopar Hoarding Update | NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु, 14 जणांचा मृत्यू
Ghatkopar Hoarding Update News Today | घाटकोपरमध्ये घडलेल्या होर्डींगच्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. ७४ जणांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. दुर्घटनास्थळी अजूनही काही जण अडकले आहेत.