Video
Video : उत्सव मैत्रीचा-जिवाभावाच्या नात्याचा, पोलीस स्टेशनमध्ये मैत्रीचा उत्सव साजरा
Friendship Day News : पुण्यात मैत्री दिनानिमित्त तरुणांचा निराळा प्रयोग... पोलीस स्टेशनमध्ये मैत्री दिन साजरा केला...
4 ऑगस्ट हा दिवस मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात मैत्री दिन मोठ्या जल्लोषाने साजरा केला जात आहे. पुण्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मात्र पुण्यातील काही तरुणांनी पावसाची तमा न बाळगता पोलीस स्टेशनमध्ये मैत्री दिन साजरा केला आहे. या तरुणांनी पोलिसांना डशिप रिबन बांधून मैत्री दिवस साजरा केला. या तरुणांशी सामच्या प्रतिनिधीनी बातचीत केली आहे. त्यावेळी त्यांनी हा मैत्री दिवस पोलिसांसोबत साजरा करण्यामागचा मुख्य कारण नागरिक व पोलिसांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्तापित व्हावे, असा होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.