Video: जयदीप आपटे भाजपचाच माणूस असल्याचा माजी आमदार परशुराम उपरकर यांचा दावा

हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

Jaydeep Apte: जयदीप आपटे भाजपचाच माणूस असल्याचा दावा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. जयदीप आपटे हा फरार होता तो बीजेपीच्या कार्यालयात लपून बसला होता त्यामुळे भाजप हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ठाण्यामधील बीजेपीचेच कार्यकर्ते वकील गणेश सोवणी व दुसरे नारायण राणे यांचे कार्यकर्ते असलेले परुळेकर हे त्यांचे दुसरे वकील असल्याने भाजपनेच आपटेंना वकील दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com