Video
Special Report: आधी हिजाबबंदी,आता ड्रेसकोड;नेमकं चाललंय काय?
बातमी आहे चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये लागू करण्यात आलेल्या अजब फतव्याची...या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ड्रेस कोडचा फतवा लागू करण्यात आलाय. ड्रेस कोडसंदर्भात कॉलेजकडून सूचना जारी करण्यात आल्यात. हिजाबबंदी नंतर ड्रेसकोडसाठी कॉलेजनं फतवा जारी केलाय..