Fake Currency: तुमच्या खिशातील ५०० रुपयांच्या नोटा बनावट तर नाहीत ना? | VIDEO

Fake Currency Notes : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यात जवळपास १ लाखांपेक्षा जास्त ५०० रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे समोर आले आहे.

सध्या बाजारात खूप जास्त फ्रॉड सुरु आहे. यामध्ये अनेक डिजिटल फ्रॉड, रोख रक्कमदेखील बनावट तयार केली जाते. भारतात रुपयांच्या नोटा या फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार करते. परंतु अनेकजण या रुपयांच्या बनावट नोटा तयार करतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, जवळपास ५०० रुपयांच्या अनेक बनावट नोटांमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, १ लाख १७ हजार ७२२ बनावट नोटा आहेत. तर २०० रुपयांच्या ३२६०० नोटा बनावट असल्याचे आढळले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com