Video
Special Report : Gajanana Kirtikar यांची पक्षातून हकालपट्टी होणार?
Gajanana Kirtikar News Today | उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्यात लढत आहे. मात्र, खासदार गजानन कीर्तीकर यांनी वायकर यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल यांनाच निवडणुकीत मदत केल्याचा आरोप भाजपकडून होत असताना, आता शिंदे गटाकडूनही दुजोरा देण्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.