Video
Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?
Election Commission News Today | निवडणूक आयोगाने नव्याने मतदानाची टक्केवारी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96 टक्के मतदान झाल्याचं आयोगानं आधी जाहीर केलं होतं.