Uddhav Thackeray News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश!

Uddhav Thackeray News : मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन निवडणूक आयोगाचे उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याचे आदेश

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांच्या 5व्या टप्प्याच्या दिवशी, म्हणजे 20मे रोजी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर संथ गतीने मतदान सुरु असल्याचा आरोप झाला. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याची आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. याच तक्रारीची दखल घेत आता उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com