Video
Special Report: Eknath Shinde आणि Ajit Pawar यांचे परतीचे दोर कापले
Eknath Shinde News Today: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे आघाडीमधील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्यांसाठी परतीचे दोर कापल्याचं ठाकरे आणि पवारांनी स्पष्ट केलंय.