Video
Special Report: Eknath Khadse आणि Girish Mahajan यांच्यातील वाद मिटणार?
Eknath Khadse Vs Girish Mahajan News Today: एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होऊन महिने उलटले मात्र अद्याप खडसेंचा भाजप प्रवेश झालेला नाही. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश नक्की कधी होणार? यावर एकनाथ खडसेंच्या सूनबाई आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आता भाष्य केलंय.