Video
Mumbai Mithi River Update: मुंबईतील मिठी नदी धोक्याच्या पातळीजवळ; कुर्ल्यातील क्रांतीनगर वस्तीला धोका!
Mumbai Kurla Rain News : मुंबईत सकाळपासून पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं आहे.तर कुर्ल्यातील मिठी नदी धोक्याच्या पातळीवर असल्याने कुर्ल्यातील वसाहतींना धोका निर्माण झाला आहे.