Mahaparinirvan Din: बाबासाहेब आंबेडकरांचा ६९वा महापरिनिर्वाण दिन, महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला| VIDEO

Dr Babasaheb Ambedkar 69th Mahaparinirvan Din: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर हजारो अनुयायांनी गर्दी केली आहे.

Dr Babasaheb Ambedkar 69th Mahaparinirvan Din: आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर अनेक अनुयायांची गर्दी झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं दर्शन घेण्यासाठी हजारो अनुयायी दाखल झाले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. सकाळी राज्य सरकारकडून आदरांजली सभेचं आयोजन केले होते. तसेच या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ५०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. चैत्यभूमीवर अनुयायांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. दरवर्षी ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर बाबासाहेबांची अनुयायांची गर्दी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com