Dhananjay Mahadik | धनंजय महाडिक यांची कुणावर टीका?

2019 साली ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेले. सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता? पाच वर्ष निवडून आलेल्या मुश्रीफांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदाराचा?

Dhananjay Mahadik On Satej Patil | 2019 साली ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेले. सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता? पाच वर्ष निवडून आलेल्या मुश्रीफांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदाराचा? असा सवाल महाडिकांनी केलाय. मुश्रीफ साहेब हे प्रमुख आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख होते. मुश्रीफ साहेब यांना पालकमंत्री मिळू नये म्हणून काय खटाटोप केलेत ते मला माहिती आहे असं खळबळजनक वक्तव्य धनंजय महाडिकांनी केलंय. त्याचबरोबर तुम्हाला वाटतंय महाडिक कायतर सांगतात. पण हा व्यक्ती आत्मघातकी आहे, द्वेशी आहे, नेहमी सूडबुद्धीने वागतो त्याची अनेक उदाहरण आहेत. राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका देखील केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com