Video: "झूट बोले..." देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुखांवर पलटवार
Devendra Fadnavis On Anil Deshmukh: "खाजगी जमिनीवरील झोपडपट्टीचा प्रश्न होता. नव्याने 2022 ला सरकार आल्यानंतर तो आम्ही सोडवला आहे. टीडीआर देऊन त्या जमिनी अधिकृत करण्याचा आणि तिथल्या झोपडपट्टी वासियांना मालकी हक्क देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्यानुसारच आज काही जणांना मालकी हक्काचे अधिकार दिले आहे. पुढेही हजारो गरिबांना जमिनीचा हक्क आम्ही देणार आहोत." असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. याचबरोबर राज ठाकरे नेमके काय बोलले हे मला माहित नाही असंही फडणवीस म्हणालेत. अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं असता फडणवीस यांनी "झूट बोले कौव्वा काटे, काले कव्वे से डरीयो..." असं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.