Video
Special Report | फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर मोठे आरोप
Devendra Fadnavis News Today | सकाळला दिलेल्या मुलाखतीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राणेंना रोखण्यासाठी ठाकरेंनी सत्ता घालवली असा घणाघात त्यांनी केला आहे.