Devendra Fadnavis अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल!

ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडलीये. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक सुरू.

Devendra Fadnavis News | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडलीये. प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी बैठक सुरू. अमित शाह यांच्या भेटीपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यातील अनेक विषय, मंत्रिमंडळ विस्तार आणि इतर विषयावर चर्चा होण्याची शक्यता म्हटलं जात होतं. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र भेटत आहेत. त्यामुळं त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात होतं. आता फडणवीस प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीला जात आहेत त्यामुळे चर्चांना उधाण आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com