Arvind Kejriwal Bail| अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून जामीन मंजूर, प्रचाराचा मार्ग मोकळा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे केजरीवाल यांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. मद्य धोरणातील घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे केजरीवाल यांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. मद्य धोरणातील घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. गेल्या 40 दिवसांपासून केजरीवाल तिहार तुरुंगात बंद होते. आता कोर्टाने त्यांना 1 जून पर्यंत जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने केजरीवाल यांना 21 दिवसांचा जामीन मंजूर केला असून 2 जून रोजी कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com