Video
Deepak Kesarkar On Gajanan Kirtikar | एकत्र बसून हा वाद मिटवा, दीपक केसरकर महत्त्वाचं बोलले
Deepak Kesarkar News Today | महाभारतामध्ये सुद्धा अर्जुनाने आपला धनुष्यबाण हा खाली ठेवला होता. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनला सांगितलं की, युद्धात समोर आपला नातेवाईक असला तरी त्याला शत्रू म्हणून लढायचं असतं. पण असं इथं झालं नाही, असं शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर म्हणाले.