Arvind Sawant News | वरळीत पोलिंग एजंटचा मृत्यू, अरविंद सावंत यांचा गंभीर आरोप!

मुंबईतील वरळीमध्ये पोलिंग एजंटचा मृत्यू झालाय.त्यांच नाव मनोहर नलगे असून ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते.नलगेंना असवस्थ वाटू लागल्याने त्यांना केईएम रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले,परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Arvind Sawant News | मुंबईतील वरळीमध्ये पोलिंग एजंटचा मृत्यू झालाय.त्यांच नाव मनोहर नलगे असून ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते होते.नलगेंना असवस्थ वाटू लागल्याने त्यांना केईएम रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले,परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याने ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत.निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे पोलिंग एजंटचा मृत्यू झाला आहे,असा गंभीर आरोप अरविंद सावंत यांनी केलाय.पोलिंग बुथवर सोई-सुविधा नसल्याने पोलिंग एजंटला जीव गमवावा लागला असं देखील अरविंद सावंत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com