VIDEO: वादग्रस्त IAS अधिकारी Pooja Khedkar वाशिममध्ये रुजू

Pooja Khedkar News: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली, पुजा खेडकर संपत्ती आणि नियुक्तीवरुन वादाच्या भोवऱ्यात

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर वाशिममध्ये रुजु झाल्या आहेत. प्रोबेशनवर असताना गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली. पुजा खेडकर या वाशिममध्ये रुजु झाल्या असून त्यांनी जिल्हाधिकारी बुवनेश्वर कुमार यांची भेट घेतली आहे. मिडीयावरुन होत असलेल्या आरोपांवर बोलायला त्यांनी नकार दिला आहे, आरोपांवर बोलायला मी Authorized नसल्याचं त्या म्हणाल्या. वाशिममध्ये रुजु झाल्याचा आनंद आहे, पुढील वर्षभर काम करत राहीन असं खेडकर म्हणाल्या. शिवाय पूजा खेडकर यांच्या संपत्तीवरुन आणि त्यांच्या नियुक्तीवरुन अनेक आरोप होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com