Palghar VIDEO: बोईसर मधील वंजारवाडा येथे भर गर्दीत तुफान हाणामारी

Palghar News: पालघरमध्ये दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, बाईक स्वार आणि स्कूलबस चालक यांच्यात वंजारवाडा रेल्वे फाटक येथे हाणामारी

पालघरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची बातमी समोर येत आहे. बोईसर मधील वंजारवाडा येथे भर गर्दीत तुफान हाणामारी झाली. बाईक स्वार आणि स्कूलबस चालक यांच्यात वंजारवाडा रेल्वे फाटक येथे हाणामारी झाली आहे . सेंट फ्रान्सिस इंग्लिश स्कूल मधील लहान विद्यार्थ्यांना ने - आन करणाऱ्या खासगी बसच्या चालकाला बाईक स्वाराकडून बेदम चोप देण्यात आला आहे . बाईकला स्कूलबसचा धक्का लागल्याच्या कारणावरून बाईक स्वाराकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com