Video
Special Report: महायुतीच्या बैठकीकडे Chhagan Bhujbal यांची पाठ, राजकीय चर्चेला उधाण
Chhagan Bhujbal News Today: नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघासाठी आज महायुतीची बैठक पार पडली. परंतु या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. बैठकीला हजेरी न लावल्यामुळं आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.