Accident : भीषण अपघात; बस 50 फुट खोल दरीत कोसळली

ST Bus Accident : बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ महिला जखमी झाल्या आहेत. मानगावच्या गोरेगावात हा अपघात घडला आहे.

मानगावच्या गोरेगावमध्ये एसटी बस दरीत कोसळून अपघात झाला आहे. यात आठ महिला जखमी झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. 50 फुट खोल दरीत ही बस कोसळली आहे.

मानगावच्या गोरेगावमध्ये 50 फुट खोल दरीत एसटी बस प्रवाशांसह कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 महिला जखमी झाल्या आहे. यात एक माहिला गंभीर जखमी आहे. चलकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच या महिलांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एक महिलेची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com