Video
Special Report: विधानसभेसाठी भाजपचं ठरलं? 160-170 जागा लढणार?
Political News: लोकसभेनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची कामगिरी अतिशय सुमार ठरली आहे.त्यामुळे भाजप विधानसभेत जास्त जागा लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.