Prasad Lad Video: ... 'तर तुम्ही विधानसभेत येऊन दाखवा'; प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना थेट आव्हान! पाहा व्हिडिओ..

Prasad Lad On Manoj Jarange Patil: भाजप आमदार प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात विधानसभेवरुन चांगलच वाकयुद्ध रंगलं आहे.

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेवरुन भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad ) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. विधानसभेत आपले 40 ते 50 आमदार हवेत असं मनोज जरांगे म्हणालेत. तर यावर हिम्मत असेल तर तुम्हीच 288 उमेदवार उभे करुन विधानसभेत येऊन दाखवा, असं थेट आव्हान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com