Maharashtra Politics: Maharashtra Politics: भाजपने अनेक मतदारसंघांतील हजारो मतदारांची नावे केली डिलिट केली, मविआचा गंभीर आरोप

MVA On BJP : महाविकास आघाडीने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. अनेक मतदारसंघांतील हजारो मतदारांची नावे हटवली असल्याचे मविआच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
भाजपने अनेक मतदारसंघातील हजारो मतदारांची नावं डिलिट केली, मविआचा गंभीर आरोप
Nana Patole and Sanjay RautSaam Tv
Published On

आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मविआ नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने अनेक मतदारसंघातील हजारो मतदारांची नाव डिलिट केली आहेत, असं गंभीर आरोप मविआ नेत्यांनी केला आहे. याचबद्दल बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ''काल मविआ नेते निवडणूक आयोगाला भेटले होते. १५० मतदारसंघ आहेत, त्यांनी ठरवलेले आहे. एका अॅपद्वारे १० हजार मतं काढून टाकायची बोगस मतदार टाकायचे आणि गोंधळ करायचा, हे काम केलं जातंय. याचे सूत्रधार चंद्रशेखर बावनकुळे आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com