प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका करू नका, भाजपच्या वरिष्ठांकडून उमेदवारांना कानमंत्र

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर टीका टाळून विकासाचा पॅटर्न आणि पक्षाचे धोरण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश भाजपच्या वरिष्ठांनी उमेदवारांना दिले आहेत.
BJP Politics
bjp NewsSaam tv
Published On

BJP advises candidates not to criticize opponents on last campaign day : प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विरोधकांवर टीका टाळण्याचे निर्देश भाजपच्या वरिष्ठांनी उमेदवारांना दिले आहेत. अशी माहिती सुत्रांनी दिलीय.. विकासाचा पॅटर्न आणि पक्षाचे धोरण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. पुण्यासह राज्यातील सर्व शहरांत रॅली, पदयात्रा, सभा आणि घराघरांत प्रचार करण्याचा भाजपचा मानस आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी टीका टाळून विकासाचा पॅटर्न आणि पक्षाचे धोरण नागरिकांपर्यंत पोहचवा, असा आदेश भाजपकडून उमेदवारांना देण्यात आला आहे. पुण्यासह राज्यातील सर्व शहरात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजपकडून उद्या प्रत्येक शहरासाठी रॅली, पदयात्रा, सभा आणि प्रचाराच्या कार्यक्रमांचे विशेष नियोजन करण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com