Special Report: विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी संघ मैदानात

BJP News Today: संघ दक्ष विधानसभेवर लक्ष... भाजपसोबत संघ मतभेद विसरणार...

भाजपसोबतचे मतभेद विसरून राष्ट्रीय स्वसंसेवक संघाने आगामी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. आगामी विधानसभेत संघ मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यासाठी खास समन्वयकाची नियुक्ती करण्यात आलीय. नेमकी काय रणनीती आहे भाजप आणि संघाची त्यावरचा हा रिपोर्ट...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com