VIDEO: ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट, पुणे पोलीसांकडून दोघांना अटक

Pune Drugs Video: पुणे ड्रग्ज प्रकरणातील मोठी अपडेत समोर येत आहे. ड्रग्जप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पुणे : Liquid Leisure या नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्स ची विक्री होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लेट नाईट पार्टी नंतर बाथरुम मध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. याप्रकरणी पुणे पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील एक हॉटेलचा मॅनेजर असल्याची माहिती समोर येत आहे. पार्टी कोणी ऑर्गेनाइज केली होती आणि पार्टीतले Drug Peddler कोण होते यासंबंधी माहिती मॅनेजरला असू शकते. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com