Heat Wave News | तापमान वाढीमुळे विद्यार्थ्यांना मोठी सवलत, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

राज्यभरात उन्हाचा तडाखा जाणवतोय. लोकसभेच्या प्रचार सभांमध्ये तर अगदी नेते मंडळींना सुद्धा भोवळ येण्याचा प्रकार घडतोय. तापमान वाढीचा फटका सगळ्याच स्तरावर बसतोय.

Maharashtra Heat Wave | राज्यभरात उन्हाचा तडाखा जाणवतोय. लोकसभेच्या प्रचार सभांमध्ये तर अगदी नेते मंडळींना सुद्धा भोवळ येण्याचा प्रकार घडतोय. तापमान वाढीचा फटका सगळ्याच स्तरावर बसतोय. विद्यार्थ्यांना सुद्धा याचा त्रास होऊ शकतो म्हणून मोठा निर्णय घेण्यात आलाय. तापमान वाढीमुळे विद्यार्थ्यांना उपस्थितीबाबत सवलत मिळणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाचा हा मोठा निर्णय आहे. विद्यार्थ्यांना उन्हामुळे त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुर्तास तरी विद्यार्थ्यांची उन्हापासून सुटका झालीये असं दिसतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com