Video
Beed News: मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला, बीडमध्ये ओबीसी कार्यकर्ते आक्रमक
Beed Obc Reservation Video: ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच उपोषण सुरु आहे. अशातच बीड लातूर महामार्गावर ओबीसी समाजाकडून टायर जाळून रास्ता रोको करण्यात येत आहे.