Beed Election Result 2024: बीडमध्ये मतमोजणी थांबली, तांत्रिक अडचणी

Beed Election Result News Today | अहमदनगरनंतर बीडमध्येही मतमोजणी थांबली आहे. तांत्रिक अडचणीमुळे ही मतमोजणी थांबल्याचं सांगितलं जात आहे.

बीडमध्ये मतमोजणी थांबलेली आहे. तांत्रिक कारणामुळे मतमोजणी अडचणीत आल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये बजरंग सोनावणे आणि पंकजा मुंडे यांच्यात थेट लढत होत आहे. यावेळी पंकजा मुंडे या आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये कोण जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com